हे मात्र खरय कोऱ्हाळकर आणि शिक्षण क्षेत्र
पहिल्या पासून बघितले तर
श्रीमान मोहनिरज दादा नंतर श्रीमान वासंतकाका ,श्रीमान भालचंद्र काका यांनी KJS कॉलेज ला 7 येकर जमीन देऊन कॉलेजची स्थापना केली , अनेक मुले कोऱ्हाळकर ट्रस्ट अंतर्गत मोफत शिक्षण घेत आहेत ,
नंतर श्रीमान R G कोऱ्हाळकर यांनी श्रीमान गोकुळचांदजी विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कारकीर्द गाजवली आणि शाळेला एक प्रकारचे नावलौकिक मिळऊन दिले ,शिस्त कशाला म्हणतात हे शाळेला दाखऊन दिले
त्या नंतर श्रीमान दिगु काका उर्फ D G कुलकर्णी कोऱ्हाळकर यांनी शाळेची भरभराट करत , शिक्षण आणि शाळेतील सर आणि विद्यार्थी नाते दृढ केले , शाळेचा विकास केला ,
त्या नंतर मकरंद कोऱ्हाळकर हे मुख्याध्यापक झाले यांनी शाळेची उंची ही खेळातील विकासा कडे नेत शाळेला अनेक बक्षिसे मिळऊन दिले ,अनेक स्पर्धा मध्ये विद्यार्थी ना सहभागी करून शाळेची गती अभादित ठेवली ,
त्या अगोदर 1972 सालि ज्या वेळी स्त्रिया नोकरी करता बाहेर पडायला लागल्या त्याची सुरुवात श्रीमती मालती विष्णू कोऱ्हाळकर यांनी ज्ञानप्रबोधिनी शी शू विकास शाळेत सेवा देऊन अनेक विद्यार्थी वर संस्कार करून शिक्षणा चां पाया पक्का करून विद्यार्थी घडवले , आज त्यांचे विद्यार्थी उच्च स्थानावर काम करताना दिसून येतात ,
नंतर त्याच शाळेत सध्या उप मुख्याध्यापक ,मुख्याध्यापक म्हणून सौ सरिता संजय कोऱ्हाळकर या यशस्वी पणाने जवाबदारी स्वीकारत आहेत ,
पुणे येथे श्रीमान D G कुलकर्णी काका यांची कन्या श्रीमती सुचेता( पुणे)हिने यशस्वी अशी अध्यापिका म्हणून विद्यार्थी घडवले ,
आजुन 1 म्हणजे श्रीमान R G कोऱ्हाळकर यांचे सून बाई श्री दीपक यांची पत्नी सौ अनघा दीपक कोऱ्हाळकर यांनी भारती विद्यापीठ मध्ये प्रोफेसर म्हणून यशस्वी कारकीर्द केली ,आज पण त्या मोफत लेक्चर घेण्या साठी सेवा भावी म्हणून काम करतात ,
आणि आजुन म्हणजे वेगळे शिक्षण क्षेत्रात नाव कमावले ते म्हणजे सौ रुंदा प्रमोद कोऱ्हाळकर यांनी
योग शिक्षिका ,क्लासेस अकॅडमी ,प्राणायाम , कोपरगाव मध्ये अनेक शिबिरे घेऊन मोफत शिक्षण देऊन ,योगा च प्रसार करून कोपरगाव चे आरोग्य अबाधित राखले ,
आजुन एक व्यक्तिमत्व म्हणजे सौ माधुरी मुकुंद कोऱ्हाळकर या पुणे येथे शिक्षण क्षेत्रात अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत अनेक विद्यार्थी त्यानी घडवले
नंतर आल्या युवा पिढीतील कू ज्ञानेश्वरी कोऱ्हाळकर हिने MSC math S P कॉलेज मधून पूर्ण करून NDA चे विद्यार्थी ना math मध्ये मार्गदर्शन करून 2 विद्यार्थी ना NDA त प्रवेश मिळऊन दिला ,आज ती D Y Patil कॉलेज मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे ,वक्तृत्व मध्ये अनेक नामांकित करंडक तिने जिंकले ,
युवा पिढीतील आजुन एक जण श्रीमान प्रकाश कोऱ्हाळकर नाशिक यांची मुलगी PHD करून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे ,अत्यंत हुशार अशी ही मुलगी आहे ,
सौ.सुनिता को-हाळकर ही सुध्दा शिक्षक म्हणुच कार्यरत होती,आणि तिने स्वेच्छा निवृत्ती घेतली. व सध्या विविध क्षेत्रातील चर्चतील नांव म्हणजे सौ.स्वरुपा को-हाळकर
आणि काल सेवा पुर्ती समारंभा मुळे को-हाळकर परीवार विषयी सविस्तर शिक्षण क्षेत्रातील कार्य या निमित्तानं चर्चत आले आणि सर्व कुटुंबाचे कौतुक झाले.व को-हाळकर हा शिक्षण क्षेत्रातील ब्रॕड आहे हे पुन्हा सिध्द झाले.
सॉरी आजुन एक हुशार आणि प्रख्यात व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमान वासांतकाका हे KJS कॉलेज ल प्रोफेसर म्हणून कार्यरत होते ,मला त्यानी M Law विषय शिकवला ,आज देखील त्यांनी शिकवलेले ज्ञान मला उपयोगी पडते आहे.अरे सॉरी ह
श्रीमान रवींद्र कोऱ्हाळकर यांची सूनबाई , श्री गौरव कोऱ्हाळकर यांची पत्नी सौ सोनम यांनी ME करून PHD करत आहेत ,
त्या प्रोफेसर म्हणून संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कार्यरत आहेत व कॉलेज मध्ये प्रोफेसर निवड कमिटी वर काम करत आहेत
सर्वांचे मनापासून अभिनंदन
🌹🌹💐💐💐💐💐💐
चुकून कोणी राहिले असेल तर क्षमस्व 🌹🙏🙏
आपला
मुकुंद कोऱ्हाळकर,
सौ सई मुकुंद कोऱ्हाळकर
Comments
Post a Comment