Posts

Showing posts from 2013

Ganeshotsavachi Sangata......

Image
गणेशोत्सवाची सांगता …                          उद्या गणेश विसर्जन .. वाजत गाजत आणलेल्या गणेश मुर्तीचे विसर्जन … आपल्या लाडक्या गणरायाला निरोप… पण हा निरोप देतांना जरूर लक्षात असू द्या कि गणेश हि कलेची विद्देची देवता आहे . … त्यला भाक्तीभावानेच विसर्जित करू यात … कुठल्याही प्रकारचे अभक्ष भक्षण टाळू या आणि गणरायाला वाजत गाजत निरोप देवू यात … हा मंगल उत्सव dj वाजवून साजारा करण्यापेक्षा पारंपारिक वाद्ये वाजवून साजरा करू यात…                               मंगल मूर्ती आपण सर्वाना खूप खूप आशीर्वाद देवोत… हीच प्रार्थना ।  मंगल मूर्ती मोरया ।गनपति बाप्पा मोरया …. 
Image
श्री गणेश चतुर्थी    सोमवारी आपण गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करणार आहोत.. हा उत्सव म्हणजे बुद्धीच्या देवतेची उपासना आणि आनंदाचा सोहळा आहे .. गणेशाची पूजा सर्वांनाच करता येते त्यामुळे हा उत्सव सगळ्याचाच आहे यात काही वादच नहि… हा १० दिवसांचा उत्सव बुद्धी,शक्ती,युक्ती ,कला,साहित्य,क्रीडा यांचा सोहळा आहे… तेव्हा हा सोहळा आपण प्रदूषणरहित साजरा करूया आणि गणरायाची कृपा प्राप्त करूया … शाडू चाच गणपती बसवूयात आणि खर्या अर्थाने पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचालुयात … निर्माल्या योग्य जागी विसर्जित करूया …                             गणपती बाप्पा मोरया !!!!