श्री गणेश चतुर्थी
सोमवारी आपण गणेश मुर्ती ची प्रतिष्ठापना करणार आहोत.. हा उत्सव म्हणजे बुद्धीच्या देवतेची उपासना आणि आनंदाचा सोहळा आहे .. गणेशाची पूजा सर्वांनाच करता येते त्यामुळे हा उत्सव सगळ्याचाच आहे यात काही वादच नहि… हा १० दिवसांचा उत्सव बुद्धी,शक्ती,युक्ती ,कला,साहित्य,क्रीडा यांचा सोहळा आहे… तेव्हा हा सोहळा आपण प्रदूषणरहित साजरा करूया आणि गणरायाची कृपा प्राप्त करूया … शाडू चाच गणपती बसवूयात आणि खर्या अर्थाने पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचालुयात … निर्माल्या योग्य जागी विसर्जित करूया …
गणपती बाप्पा मोरया !!!!

Comments
Post a Comment