Ganeshotsavachi Sangata......
गणेशोत्सवाची सांगता … उद्या गणेश विसर्जन .. वाजत गाजत आणलेल्या गणेश मुर्तीचे विसर्जन … आपल्या लाडक्या गणरायाला निरोप… पण हा निरोप देतांना जरूर लक्षात असू द्या कि गणेश हि कलेची विद्देची देवता आहे . … त्यला भाक्तीभावानेच विसर्जित करू यात … कुठल्याही प्रकारचे अभक्ष भक्षण टाळू या आणि गणरायाला वाजत गाजत निरोप देवू यात … हा मंगल उत्सव dj वाजवून साजारा करण्यापेक्षा पारंपारिक वाद्ये वाजवून साजरा करू यात… मंगल मूर्ती आपण सर्वाना खूप खूप आशीर्वाद देवोत… हीच प्रार्थना । मंगल मूर्ती मोरया ।गनपति बाप्पा मोरया ….