चारोळी

#झेप

- सौ.स्वरूपा कुलकर्णी


झेप तूझी उंच अवकाशी

नको विसरू धरती आई

तुझे विचार भेदती क्षितीज

परी स्मरण ठेव जुनी नाती

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न