सृजन

 - सौ. स्वरूपा कुलकर्णी


ऋतु पावसाळी ओला, 

 थेंब लेवूनी गात्रा गात्रातं..

मी चिंब, तू चिंबं,

 हळवे क्षण अंतरातं..

पहाट सुगंधी,सांज  कातर,

  विसावा रात्री देहफुलासं..

ऋतु साहवेना, सुखं मोजू कसे

   तुझ्या माझ्यात अंकुर बघ हे नवे

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न